हंगामातील प्रतिकूल परिस्थितीअंतर्गत कर्जत-जामखेडच्या शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना रोहित पवार यांनी केली होती मागणी
*आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश; शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के आगाऊ रक्कम* *हंगामातील प्रतिकूल परिस्थितीअंतर्गत कर्जत-जामखेडच्या शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना रोहित…